नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎅🎄🌲🤶🔥🔥

Started by ankushlatkar, December 26, 2020, 08:54:10 PM

Previous topic - Next topic

ankushlatkar

आला आला नाताळ |
दिवाळीचा विसरा फराळ ||
हळूहळू आहे येत नवीन साल |
वाजू दे ढोल ताशा आणि टाळ ||

आला आला नाताळ |
फटकाद्यांची वाजवा माळ ||
विसरा आता भूतकाळ |
टॉफी खाऊन गोड करा गाल ||

जिजसच्या जन्माचा काळ |
तो म्हणजे नाताळ नाताळ नाताळ ||


                               - अंकुश लाटकर