क्रिकेट 🏏 खेळांचा राजा

Started by ankushlatkar, December 29, 2020, 07:51:41 AM

Previous topic - Next topic

ankushlatkar

Cricket 🏏🏏🏏🏏



क्रिकेट आहे मी क्रिकेट
घेतो मी सर्वांची विकेट ||
सुरू असते माझ्यावरती
पैज, शर्यंत आणि बेट  ||

आहे मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द  खेळ
माझ्यासाठी सगळ्यांकडे असतो भरपूर वेळ ||
माझ्यासमोर टिकू नाही शकत कोणताही खेळ
सोडू नका मला तेंडुलकर सर आणि ख्रिस गेल ||

सर्व खेळांमध्ये आहे मी
मी आहे खेळांचा राजा ||
वाजवला जातो माझ्यासाठी
ढोल-ताशा आणि बँड-बाजा ||






                               - अंकुश लाटकर