तुजे 'डोळे' ....आणि..तुजा 'नकार'

Started by nil..(0), March 08, 2010, 09:12:23 AM

Previous topic - Next topic

nil..(0)

तुज्या' डोळ्यात पहाताना
तुज्या' डोळ्यात रमून  जाताना,
तुज्या' माज्यातील अंतर मला कललेच नाही......
तुज्या' डोळ्यात असा हरवलो की  ....
तुज्या' डोळ्यापलिकडे  ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही  ;";;;


'नकार'....,
तुज्या  त्या 'नकाराने' मला नक्कीच खुप रड्वले....
      पण मी म्हणालो "जाऊ दे"
निदान या अश्रुनी तरी मी 'जीवंत' असल्याचे  जानवले.../././\. 






gaurig




316.nikhil

sahi aahe re mast khupch chaan pan mazya dolya tun paani aanlas