तडका - आरक्षणाची वाताहत

Started by vishal maske, January 08, 2021, 07:40:26 PM

Previous topic - Next topic

vishal maske

आरक्षणाची वाताहत

अहो माणूस बदलला की
विचारही बदलले जातात
मग ज्याला जसे हवे तसे
अक्कलतारे आदळले जातात

आधी निवडणूक मग सोडत
निर्णय घटनाबाह्य होत आहे
लक्ष द्यावे, समजुन घ्यावे
ही आरक्षणाची वाताहत आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३