* शिकार *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 17, 2021, 11:31:50 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

गाली हसून तू सखे
कशी सहज शिकार करते
हरणासम काळीज माझे
तू हळूच झडप घालते.
@ गणेश साळुंखे @