आठवणीतील चंद्र

Started by kkomal, January 25, 2021, 08:21:33 PM

Previous topic - Next topic

kkomal

आठवणीतील चंद्र तो
त्याला मी साठवून ठेवलंय,
त्या रात्रीचा बहर तो
त्याला मी फुलवून ठेवलंय

त्या चंद्राचा शीतलतेसोबत
त्याचा गोड स्वभावाला जपलंय
आज दूर जरी तो तरी
मी मनात चेहऱ्याला कोरून ठेवलंय

कुणी नूर म्हणतंय कुणी काही
मी मनाचं सौंदर्य त्याच्यात पाहिलंय
बाकी मला माहित नाही पण
मी त्याला आजही हृदयात ठेवलंय

आठवणीतील त्या चंद्रासाठी मी
माझा एका निरोपाला जपलंय
होतं जे प्रेम  चांदण्या रातीचं
ते आजही त्या चंद्रासाठी लपलय.
                            kk

Suraj kamble

🌹प्रेम,साथ🌹

नको मला काही तुझी साथ हवी
प्रेम आणि तू सोबत राही
आठवण तुझी मज जेव्हा येई तेव्हा तू माझ्या साथ हवी
दूर कुठेतरी एकांतात बसुन आठवण मात्र तुझीच येई
सर्व सोडूनी मज तू हवी सोबत ना सही साथ हवी
जीव अडकला तुझ्या मधी नाही आता काही मला तूच हवी
सूरज...✍🏻

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]