सारे नवे वाटू लागले

Started by Vikas Vilas Deo, January 30, 2021, 08:26:58 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

सारे नवे वाटू लागले

सारे नवे वाटू लागले
होते जरी जुनेच सारे
तेजोमय होऊन गेले
लुकलुकणारे मनीचे तारे
ग्रीष्मतील झळाही
वाटू लागले गार वारे