खर प्रेम

Started by ranjit sadar, February 13, 2021, 04:50:40 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

             खर प्रेम

तू खरच राणी अज्ञात होती
तू  माझी सखे सुखात होती
तु माझी सोन्याचा होती मोती
तु दुःखाचा होता इवला साथी

क्षणात तुझी आठवण येती
तुझ्या चित्रात काढल्या मी राती
जीवन साथी तुच माझी होती
त्रास देई आठवण बालपनाची

माझ्या देहाच्या जळ्ल्या वाती
तुला बघुन केली मी क्राती
तुझा लग्नात पाहिला जिवनसाथी
त्या दिस झाली मनाची अ अशांति

(कवी) रंजीत अंबादास सदर
Mo 9579868748