तु तीच होती

Started by ranjit sadar, February 13, 2021, 10:08:29 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

             तु तीच होती

तु तीच होती हर वेळी माझ्या सोबती
लहानपनी खाताना बाजारातील गंमती
तु प्रियशी माझ्या जिवनात सुख रंगती
सात जन्मी मीळो देवा तिची ती संगती

माझ प्रेम तिला कधी समजलेच नाही
शोधल तिला पाहिल्या दिशा सर्व दाही
तिला बोलायची होत होती मनाची घाई
तीची वाट पाहत गेली गेली तरुणाई

शेवटी कळाल प्रेम सुकलेल आहे पान
मन वेड तरुणाईत हारे मौल्यवाण
जग म्हने प्रेम आहे स्वर्गाची कळी
अन तिच कळी टाके आयुष्याला बळी

(कवी) :'(रंजित_ आंबादास_ सदर_

Shrikant R. Deshmane

Ranjit ji shabdanchi sangad khup avadle..
chan ahe khup kavita..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]