माझा तिच्यातला प्राण

Started by ranjit sadar, February 15, 2021, 06:55:04 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

माझा तिच्यातला प्राण

ती प्रियशी सासरी जात होती
माझा प्राणाशी तुटला नाता
माझी नजर थकली तिची
येण्याची वाट पाहता पाहता

अन ती प्रियशी सासरी जात होती
माझा प्राणाशी तुटला नाता
मी तिला फक्त  पाहत होतो
होती सुंदर मेहंदी तिच्या हाता

ती प्रियशी सासरी जात होती
माझा प्राणाशी तुटला नाता
वाटेत ठोकर लागली मला
तिच्यावर गाणे गाता गाता

ती प्रियशी सासरी जात होती
माझा प्राणाशी तुटला नाता
मंडपात पाहील मी अचानक तिला
ठस्का लागला पंगत खाता खाता

ती प्रियशी सासरी जात होती
माझा प्राणाशी तुटला नाता
मी तिच्या नेमुन झलकीसाठी
नंतर टीपला पाटीचा फाटा

ती प्रियशी सासरी जात होती
माझा प्राणाशी तुटला नाता
शेवटी जाता जाता सुंदरीने
प्रेमाने केला मला टाटा टाटा

(कवी) रंजित आंबादास सदर
Mo 9579868748