हिस्सा

Started by ranjit sadar, February 17, 2021, 09:19:43 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

हिस्सा

सोबत त्याच्या कष्टाचा ताण
त्याला खरी मेहनतीची जान
चटक्याची खाणारा तो वाफ
गर्वाने म्हणतात त्याला बाप

काम करतो हमेशा बुद्धीन
पेरतो अन्न देते त्याची जमीन
शेतकरी भारताचा आहे झेंडा
अन्न पाठवे गाव ते शहरी शेंडा

बाप समजे लेकाला गुणवान
लातमारतो लेक म्हने मी महान
तोच लेक फाडतो बापाचा खिसा
बापाला म्हने दे जमिनीचा हिस्सा

(कवी) रंजित आंबादास सदर.
Mo 9579868748