शिवराय

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, February 19, 2021, 03:51:47 PM

Previous topic - Next topic
🙏🏻🌺🍁🌷🌹🌼🌸🚩
*शिवराय* राजा माझा महाराष्ट्र चा
*राजा माझा महाराष्ट्रचा स्वर्गाहुनिया मोठा।*
*आभाळ झाले तोडके पराक्रम मोठा।*
*स्वराज्याचे प्राण केला भवानी चे मंदिरा।*
*लहू वाहुनिया शिव पुजीला महाराष्ट्राचे राणा।*
🌺🍁🌷🌹🌼🌸🌺🍁🌷🌹🌼🌸
*गुरू कृपेचा आशीर्वाद माय जिजाऊ मायीचा।*
*फडकविला पहिला झेंडा तोरणा गडाचा।*
*मन मिळावू मावळ्यांचा केला गड साठा प्राण ओसाडूनिया तह केला राजा।*
*बाजीबा ची तलवारीनीं लहू पिला गोरा होता जिवा म्हणूनी वाचिला शिबा।*
🌺🍁🌷🌹🌼🌸🌺🍁🌷🌹🌼🌸
*शिवासाठी रायबाचे लग्न त्याग केला*
*आईसा मावळा तानाजी होहूनिया गेला।*
*कोयाजीची तलवारीने शाहिस्तेखानाची पळता भुई केली।*
*बाजी ,शिवा,काकडे,बहिर्जी,तानाजी,*
*मुरारी,जिवा,येसाजी,कान्हो,कोंडाजी*
*मावळ्यांनी पराक्रम केला मोठा*
*शिवासाठी प्रण त्यांनी दिला।*
🌺🍁🌷🌹🌼🌸🌺🍁🌷🌹🌼🌸
*हिंदवी राज्याची माय लाज राखली राजांनी मुघलांचा नायनाट केला।*
*स्वराज्याचे पाठीवर एकचि राजा*
*मराठी मातीचा स्वराज्य पुतळा शिवाजी राजा* ।*
*
🌺🍁🌷🌹🌼🌸🌺🍁🌷🌹🌼🌸
*🚩जय भवानी जय शिवाजी।🚩*
🌷🌸🌼🌹🍁🌺
.....✍🏻✍🏻 *हिंगे निलेश काशिनाथ*