जय भवानी जय शिवाजी

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, February 19, 2021, 09:19:52 PM

Previous topic - Next topic
🌺🌼🌸🌷🚩🌹🍁
*शिवराय*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*मराठ्यांचे जातीचा महाराष्ट्र चे मातीचा मर्द मराठा सह्यद्रीचा शिवा माझा जीजाईचा।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*शिवनेरी चे गडावरी रत्न जन्माला शिव सहयाद्री ची कडी कपारी गर्जुनिया ठेव।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*मराठी मानाचा बांध बांधिला थोर।*
*गनिमी गव्यांनी शिवबा झाला थोर।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*मावळ्यांच्या संगतीला कृष्ण वेध धुळ । चक्रव्यूह रचुनिया मुगल गेले होळ।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*साम्राज्यचे कीर्तीचा रोविला ध्वज किल्लेवर।*
*जिंकुणिया गड सारे प्रताप केला सर।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*मौनाचे बुद्धीचा कल्प मेरू उधळीला।*
*जनता राजा रायगडी अभिषेकीला।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*स्वराज्याचे मनीचा संकल्प सुविधला।*
*रयतेचे राजे प्रांत प्रांत कमविला।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*दारुनिया तोफा स्वराज्ये बंड केला मुघलांचा।*
*गड लढवुनिया मर्द मराठा राजा मावळ्यांचा।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*न्याय केला सत्याचा अधर्म तो करपिला।कलयुगी सतयुगाचा धर्म उभारला।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*राजा माझा महाराष्ट्र चा पुन्हा ना ऐसा झाला जय भवानी जय शिवाजी नाम जगी प्रसिद्धीला।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
...✍🏻✍🏻✍🏻
              लेखक :- *हिंगे निलेश काशिनाथ*