महिला दिन विशेष

Started by aspradhan, March 08, 2010, 07:56:19 PM

Previous topic - Next topic

aspradhan

महिला दिन विशेष
पुन्हा एकदा (१)
आम्ही एकत्र येऊ एक विशाल सभागृहात
भाडोत्री गर्दीमध्ये
पुन्हा एकदा
अर्धिकापली ब्लाउज   घालनारिया  उच्चभ्रू स्त्रीया
करतील आमच्या मोर्चाच नेतृत्व
अणि आमच्या प्रतिनिधि म्हणून
स्थान्पन्ना होतील समोर व्यासपीठावर
पुन्हा एकदा
कुणा विशाल बेनेर्खाली
मंचावारिल  मैक्वरून तय किन्चालतिल
व्यवस्तेच्या   विरोधात
अणि  आमच्या तालया गोला करीत
हात उन्चौन देतील   सोबत असल्याचा भ्रम
सौजन्य- लोकसत्ता
निर्मला पुतुल (अनुवाद - कविता महाजन )

aspradhan

#1
महिला दिन विशेष
पुन्हा एकदा (२)
शब्दांच्या उडत्या गलिच्यावर बसोउन
त्या  घेउंज जातिल आम्हाला संसदेच्या    बोल्कंदितुन
जिथे पुरुश्यांच्या अहमला धड़कतिल आमचे मुद्दे
अणि चक्का चूर होतील आमची स्वप्न

पुन्हा एकदा
आमच्या सभेला उद्देशून बोलतील
माननीय मुख्यामंत्रिबाई
अणि गौवारास्प्द वाटेल आम्हाला

पुन्हा एकदा
वादंगाच्या तीव्र जालावर शिजतील नपुंसक विचार
अणि  केले जातिल  कितीतरी संकल्प लैगिक शोषण
वेश्यावृति याच्या विरोधात संघटित  होऊं ल्द्धान्यचे

पुन्हा एकदा
आपल्या बलाच सामूहिक प्रदर्शन करीत]आम्ही चालत जाऊ शहरातल्या रस्त्यावरून
पुरुष   सत्येच्या विरोधात
हवेत मुठी आवल्लेले हात उंचावत
अणि     आमच्या जोमदार घोशानान्च्या उशनातेने[
गरम     होइल शहरातील हवा
                                       सौजन्य- लोकसत्ता


निर्मला पुतुल (अनुवाद - कविता महाजन )



aspradhan

#2
]महिला दिन विशेष
]पुन्हा एकदा (3)
]रस्त्याच्या बाजूला उभे असलेले रसिक शेकतिल आपले डोळे]अणि रोमांचित होतबोलतील  आपाप्पसात      की
यार, शहरात वसंत रुतु आलाय  ',]जिथे  शहरातल्या गजबजलेल्या  चौकात []एकत्र येउन आम्ही देऊ जोमदार घोषणा
तिथल्या भिंतीवर चित्कत्वलेल्या पोस्तेरस्वर्च्या]
]स्विमिंग सुइट वाल्या सिनेतारका
निर्लाज्जपने  नायकाच्या मिठीत झूलत
]दाखवतील    आम्हास ठेंगा
]हलू हलू थंड होइल आतली आग
[
]आणि  मग पुन्हा एकदा [/b]       ]विखुर्ल्या  जाऊ आम्ही चौकातून

आमचा नवरा अणि मुलं
]ऑफिस व  शालान्मधुना    परतले असतील याची

कलजी करत
                           सौजन्य- लोकसत्ता


निर्मला पुतुल (अनुवाद - कविता महाजन )
[   

aspradhan

#3

महिला दिन विशेष
पुन्हा एकदा (२)
शब्दांच्या उडत्या गलिच्यावर बसोउन
त्या  घेउंज जातिल आम्हाला संसदेच्या    बोल्कंदितुन
जिथे पुरुश्यांच्या अहमला धड़कतिल आमचे मुद्दे
अणि चक्का चूर होतील आमची स्वप्न

पुन्हा एकदा
आमच्या सभेला उद्देशून बोलतील
माननीय मुख्यामंत्रिबाई
अणि गौवारास्प्द वाटेल आम्हाला
त्या आमच्या सभेमध्ये उपस्थित आहे म्हणून

पुन्हा एकदा
वादंगाच्या तीव्र जालावर शिजतील नपुंसक विचार
अणि  केले जातिल  कितीतरी संकल्प
लैगिक शोषण
वेश्यावृति याच्या विरोधात संघटित  संघटित होऊं लधन्याचे

पुन्हा एकदा
आपल्या बलाचे सामूहिक प्रदर्शन करीत
आम्ही चालत जाऊ शहरातल्या रस्त्यावरून
पुरुष   सत्येच्या विरोधात
हवेत मुठी आवल्लेले हात उंचावत
अणि     आमच्या जोमदार घोशानान्च्या उशनातेने[
गरम     होइल शहरातील हवा
                                       सौजन्य- लोकसत्ता


निर्मला पुतुल (अनुवाद - कविता महाजन )

gaurig