ती_ नसती_ तर प्रकार_ घजल

Started by ranjit sadar, April 02, 2021, 10:44:12 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

ती राणी जर नसती
तर मी नसतो घडलो
तीच्या बीना मी प्रेमात
कधीच नसतो पडलो

तीच्या आठवणीत मी
खुपच क्षणाला रडलो
शोधात मी तीच्या असा
मी हळहळुन धडपडलो

दिसल मला तीच लग्न
मी तेथेच तुटुन अडलो
सुखात होतो मी तिच्या
मुळे दुःखालाच भिडलो

नश्या करून  तिच्यावर
अती मुर्खापणे चिडलो
अस वाटत आतुन मी
पुर्णपणे राणी गं कीडलो.

(कवी) रंजित आंबादास सदर.
(मो)9579868748


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]