देव आहे तर

Started by ranjit sadar, April 02, 2021, 12:27:27 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

देव आहे तर जगात सुशांत सिंह
राजपुत समान माणुस का मरतो
फाशी देतात जगा समोर सुशांत
सिंहचा बाप जगासमोर हरतो

सुशांतचा देह आत्महत्येतच का
जगाच्या डोळ्याने पाहता शिरतो
सत्य घटना पैसा जमीनीखाली
फाशी देऊण सुशांतचा देह पुरतो

खाली रिया चक्रवर्तीचा विचार
गंभीर तैयारीत मौतीचा हा उरतो
काय गुणवान होता सुशांत
राजपुत कलाकारीचा शुरतो

(कवी) रंजित_ आंबादास_ सदर.
Mo 9579868748