मी शुरच होतो special 1 April full sathi

Started by ranjit sadar, April 02, 2021, 01:06:15 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

युद्ध होत जोरात
बुद्धीमान थोराच
दिसल्या तलवारी
अंग झाल भारी

माणस माझ्यापाठी
झाली खुपच दाटी
मी उठलो राणीसाठी
आणली वेळूची काठी

मी लगेच सैनिकाला
मारली जोरात काठी
तलवारीन काठीच्या
पडल्याना दोन फटी

घरात गेलो आणली
बचवासाठी मी ढाल
मला पाहुन राणीला
वाटली खूप कमाल

घोडयावर बसलो
आणि खाली पडलो
डगरी वरून मी
लवगळत तेथे उडलो

उठल्यावर दिसला बाण
सैनीकाचा गळयापाशी
तेव्हडयात आठवली
मला लगेच तीर्थाची काशी

पाठीमागे पाहिल मी
ऐकटाच होतो उरलो
नंतर ध्यानात आले
मी घरी तलवार विसरलो.

(कवी) रंजित आंबादास सदर.
Mo 9579868748