मी आहे ना

Started by ranjit sadar, April 02, 2021, 03:15:33 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

मी आहे ना    घजल प्रकार

ती हमेशा म्हणायची तु
चल समोर मी आहे ना
परत जन्म घेऊन भेटेल
तुला मी अगदी रे पुन्हा

दिल्या तिन्हे मनात हया
सर्व छापुन प्रेमाच्या खुणा
धोका देऊण गेली माझा
कधी नसतांना कसला गुन्हा

तीच्या बीना वाटतो हा
सगळा क्षण सुना सुना
गेले ते दिवस पण आज
पण जमाणा वाटतो जुना

प्रेम केल दिवस रात्र पण
सांगु आता मी राणी कुणा
ती मला म्हणते विसरले
तुला हे प्रेम कळलच नाही ना.

 (कवी) रंजित अंबादास सदर
मो 9579868748


Rohit Bendal

you write Awesome .. 
I'm always read your poems..
keep it up..