तु...!

Started by harishnaitam, April 02, 2021, 04:06:13 PM

Previous topic - Next topic

harishnaitam

 तु...!

अपेक्षित वळणावर तु मला भेटली
तुझी माझी जवळीक वाढली
सतत तुझ्याशी बोलत होतो
तेव्हा मला तुझी सवय जडली ||

तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो
तुझ्या विना मला राहवत नाही
देशील हातात हात म्हणून
मोठ्या आशेने बघत होतो ||

मांडला प्रेमाचा तुझ्यासमोर प्रस्ताव
नकळत दिली तु मला नकार
केली माझ्या काळजावर घाव
माझ्या जिवाचे झाले बेहाल ||

तरी बघत होतो तुझ्यात
नव्या आशेचे नव किरण
दिसत होता तुझ्यात होकार
अजुनही वाट बघत आहे तुझीच ||

मला अंधारात ठेवून केला विश्र्वासघात
नसेल माझ्या शिवाय दुसरा कोणी तुझ्या मनात
याच भ्रमात होतो केला तु माझा भ्रम निराश
कसं सावरू यातुन कळेना मला आज ||

माझ्या आयुष्यात नाही कुणी अशी म्हणूनी
माझ्या काळजावर दगडाने केली वार
अचानक प्रियकराचे गहाने मांडुन
माझ्या स्वप्नांची राख रांगोळी तु केली ||

ह्रदय तुटलेल्या मनाला साथ देऊन बघ
कधी नाही तोडणार कुणाचं ह्रदय
अशी बोलून का करतेस माझी टिंगल
कसा विश्र्वास ठेवू मी आता तुझ्यावर  ||

खरं प्रेम करणे कुणावर हा गुन्हा आहे काय
अजुनही नाही मिळाले मला माझे प्रेम
आशेच्या किरणावर जगतो मिळेल म्हणून साथ
पावलोपावली मिळते ती फक्त निराशा ||

कवी : हरिष नैताम
दि. ०१/०४/२०२१ दु. १२वा.