किती नाटक

Started by ranjit sadar, April 08, 2021, 01:47:52 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

देह एकच अन किती
अती त्यात देवा नाटक
शेवटी पडणार आहे
राणी त्यात ग फाटक

ऐकाच प्रेम अन नाटके
दुसऱ्याशी पुर्ण चावट
काय मारलीस  ग तु ह्या
गालावर मनातुन चापट

मी पण आहे तुझ्याऊन
पुर्णपणे राणी ग दुप्पट
एकदिवस महान माणुस
बनेल लागेल तुला तिखट

कवी रंजित अंबादास सदर.