मानव जर असा

Started by ranjit sadar, April 10, 2021, 11:29:38 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

मानव जर असा झाड
उपयोगासाठी तोडणार

पृथ्वीला मरायला या
प्रदुषणात हा सोडणार

आजच वार उदया हे
आपला श्वास कोंडणार

मानवच जगण्यासाठी
नंतर गर्जुन हा भांडणार

प्रदुषणात कामाला हे
लागणार पाणी सांडणार

नंतर मग माणुसच हे
सगळीकड झाडे लावणार

कवी रंजित आंबादास सदर
Mo9579868748