सण आमचा गुढीपाडवा

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, April 13, 2021, 09:45:51 AM

Previous topic - Next topic
🙏🏻🌺🌸🌼🌹🚩 *नात्या नात्याचा हे बंध सुवर्णी पल्लवी चे अंग। धरणीची काया राम अगमनी माया।ब्रम्ह निर्मितीचा स्कंद। गगन दणाणूनि गुढी उभारी श्रीरंग।आंधळ्या नितीचे वरीस तोडके स्वर्गी शास्र गणित वेगळे।फाडुनी गगने गुढे उभारूणी अंगणे करू साजरा हा सण मराठी मनेचा विश्व निर्मितीचा।*🙏🏻🌹🌺🌸🌼🚩🚩🚩

🙏🏻🌹🌺🌸🌼🚩🚩🙏🏻🌺🌸🌹🌼🍁🚩 *स्वराज्याचे मातीवर सण आमचा गुढीपाडवा राजे केला भार पूर्वपार।उमेद दिस उगवुनी रण केली सोनी गुढी उभारली पवित्रतेची। येड होऊनि पाहती जन भारत बाहेर गाढव आरोळे फूस्करती।दुष्काळ वाळवंटी मृगजळ मागे धाव घेती।सुंदर प्रभेची रत्न उगवणी सुव्हासती सुमने धारातली।सण आमचा गुढीपाडवा.*
🙏🏻🌹🍁🌼🌺🌸
मराठी मनाचा हिंदू मी जातीचा कणा माझा भार गुढी उभारतो स्वर्ण पार।
🙏🏻🌹🍁🌼🌺🌸