वीर शिवबाची कथा

Started by ranjit sadar, April 28, 2021, 09:24:11 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

माझ्या शिवराजाची कथा
काय सांगु सखे मी ग तुले
मुर्ती पाहता त्यांची मन हे
त्यांच्या चेहऱ्यातच ग भुले

कथा येकण्यास माझ्या ग
घरी तु नक्की सखे ग येजो
कथातुनी बोध घेतल्यास ग
आपुल्या घरी तु लगे जाजो

आज शिवबाचेच शूरपण ग
विसरले ना सरे सखे ग पोट्टे
काय बघते भविष्य मी आज
कशे होतील बुद्धीन हे मोठठे

येक ही कथा रंजित मनाने ग
जगा समोर हे ग लिहुणराहिले
तान्हाजी त्यांच्या लेखणीतुनी
मी सखे खरे मीच ग पाहीले

शिवबाने जिवनात किती तरी
बांधले गो महाराष्ट्रात किल्ले
शत्रुना त्यांने तलवारीच्या ग
ताकतेने सखे ग भयभीत केले

रंजितने हे सर्वांना लिहुनी ग
विचारपुर्वक सखे ग सांगले
अनंत शब्द आहे मनात पण
सध्या येथेच माझे शब्द संपले.


माझा शिवबाला मनातुन
मानाचा मुजरा मानाचा
            मुजरा
जय भवानी जय शिवाजी

*कवी* *रंजित* *अंबादास* *सदर*.



Jotiba patil