थोडी कमी पडत्येय!’

Started by Swan, March 10, 2010, 11:26:15 AM

Previous topic - Next topic

Swan

मुलींच्या वसतीगृहात दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये राहणाऱ्या मालाने बंबखान्याला फोन केला- 'हॅलो, मी गर्ल्स हॉस्टेलमधून मिस माला जवळकर बोलतेय. एक तरुण किनई शिडीने वर यायचा प्रयत्न करतोय.' पलिकडून आवाज आला- 'अहो, हे फायर ब्रिगेड आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा.' माला म्हणाली, 'मी बरोबर फोन केला आहे. त्याची 'शिडी' किनई माझ्या खिडकीपर्यंत पोचत नाहीये. थोडी कमी पडत्येय!'

santoshi.world