नेत्र आणि केस

Started by ranjit sadar, May 17, 2021, 08:35:35 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

ईश्वराने साक्षात तीचे केस गुंफले
अमृताचे थेब अंगावरी ही शिंपले.
अर्ध ब्रम्हाड कोमलच्या पाठी फिरे
मनात रकत सोडून वाहती प्रेम झरे.

कवी रंजित अंबादास सदर.
Mo 9579868748