आयबीची क्वाटर

Started by कदम, May 21, 2021, 02:00:25 AM

Previous topic - Next topic

कदम

कविता ÷ आय.बी    

आयबी ची क्वाटर लावली कि कसे गोड वाटते
गोड पडलेले तोंड परत झणझणीत मटन चिकन खावून ताळावर आणावे लागते
आयबी ची क्वाटर सहजपणे उपलब्ध होतेच असे नाही
पण आमच काम असते सकाळी आयबीचा वास येवूनी
याकरिता खळखळ दात धुवायचे
नंतर अंगावर कुठे सांडली असलतर
तीची पण विलेव्हाट लावण्यासाठी थोडे डिओडरंट फवारायचे
आयबीच्या क्वाटरचे गोल गुळगुळीत असणे तिच्या एवढेच तितकच मादक असते
तिला बाहेरून बघून कळत नसते ती पोटात उतरली कि मग चांगले कळते
तीला पेताना व्यवस्थित पिणे योग्य असते
सोडा लिमका कोक पैकी स्प्राईट बरोबर जरा जास्तच चविष्टं असते
अहाहा काय स्वाद या आयबीचा काय गंध या आयबीचा
ही आयबी ची क्वाटर रोज रिचवावे वाटते
हा आयबीचा मद्यार्क घेवून मोकळे मोकळे प्रसन्न वाटते
पाहणारे पाहतातच ओ कारण पाहणार्यांना काम कमी आणि दुःख जास्त असते
आता म्हातारपणी दुःख जिरवत बसणे जमणारे नसते
त्यामुळे थोडी थोडी घ्यावे मागितल्यावर बारवाल्याने पण द्यावे
तसे म्हणजे असे कसे मी एकदमच धनदांडग्याच्या पंक्तीत बसणे
त्यामुळे मीच बगलला जावून योग्य ते पिणे आयबी ची क्वाटर पिवून शर्यतीत पळायचे नसते
आयबी ची क्वाटर पिवून गप पडायचे असते
नाहीतर पिशवीतली प्यायची दिवसे येतीन्
तणाव आला कि लगाव तणाव भगाव आयबी लगाव!
भुर्रर्र अर्रर्र भेळकांडल्यासारखे झालेवर मतर आयबीचा नाद करणे सोडावे
नाहीतर बारवाल्याने मला कुठवर संभाळचे !!!!
अशाच छान छान चारोळी कविता करिता नक्की फाॅलो करा .🙏

-कदम.के.एल.