TIMEPASS

Started by कदम, May 21, 2021, 02:21:44 AM

Previous topic - Next topic

कदम

----------------------------------------------
तु कधी करू दिलास टाईमपास
साधं दिला नाही रोमांटिकतेचा वास
माझ्या प्रेमाचा केला सत्यानास
तुला वेडीला असतो फक्त अब्रूचा हव्यास
माझी अब्रू लुटणे माझ्या वेर्याचा ध्यास
माझी अब्रु माझे अश्रु तुझ्यामुळेच झाले बकवास
माझं प्रेम तुझी मर्जी राखून खरं ठरत असेल तर
माझं परिक्षा देणं टाईमपास !
तुलाच बोलतोय तु आजपर्यंत माझी परिक्षा घेतली
माझ्या प्रेमाची नित्य पावलो पावली तु दिला तुझा खोटा सहवास
शाब्बास शाब्बास या जन्मात भेटली..
पुन्हा भेटलो तर विचार तु का एवढा माजलास...
तु साथ दिली नाही तर मी पण धोका देणार हमखास
मग टाळ्या वाजवतील लोकं म्हणून....
वाह्ह वाह्ह झक्कास झक्कास !
-------------------------------------------------
- कदम.के.एल.