टोळी

Started by कदम, May 21, 2021, 02:39:38 AM

Previous topic - Next topic

कदम

कविता ÷ टोळी
-----------------------------------------
पोलीसांचा ताफा मिलीटरीची फौज
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मैञी पक्ष्यांचा थवा
डुकरांचा हरणांचा कळप हत्तीचा झुंड
बँका सुद्धा देणारी फंड रस्यावर उतरून करणारे बंड
यांना टोळी करून राहण्याचाच असतो कंड
ही प्रवृती ईतिहास पुर्व कालापासून सुरू आहे
तिच्यात द्वध हेच ठरलेलं नसतं टोळीचं पोट भरत नसतं
टोळी त्या विशिष्ट हेतुपररस्पर जमलेली असते
टोळी  हेतुवीना जमते पण गप्पाटप्पाकरून उदीष्टानचे अधिष्ठान पण ठरते
तेच अधिष्ठान सकल वाटेने जाणारे असेल तरच टोळीचा उद्दिष्ट सिद्धीचा मार्ग सुयोग्य होतो
योग्य मार्गाने जाणारी टोळी नेहमी गर्दी करून जाते आणि ती निदर्षणास येते
त्यांना पाहणारी टोळी पाहण्यातच समाधानी असते कारण ती टोळी काही त्या टोळीबरोबर भरकटण्याचे सामर्थ्य दाखवत नसते
जसे रेसलर आखाड्यात लढत असतात ती लढणारी टोळी असते
आखाडा भरवणारे कॅबिन मधी बसून सुञसंचलन करणे हेच टोळीचे कार्य असते
नंतर रेसलिंग पाहणारी टोळी तरी फार भयंकर तीच्या करमणुक हेतुपररस्पर ऐवढा उठाठेव चालवीलेला असतो
हीच ती समाधान न पावणारी नगरी जिच्या सुखाकरिता अनेक टोळ्या आपल्या मनगटांचा आणि अस्तित्वाचा त्याग कर रणशिंग फुंकत असते
टोळी करणार्यांनी शहाणे झाले पाहिजे कलम 144 लागू नये मनून शासकीय परवाने घ्यावे लागते
कोरोनाने फार काही नाही तरी घरातल्या माणसांनी सुद्धा सोशल लाँग डिस्टन्स ठेवायला सांगितले
खरा कोरोना आखाडा भरवणार्या टोळीतल्या म्होरक्यांना कोरोनापासून दुर ठेवण्याचा उदैश असे
जय हरी जय माऊली वारकरी दिंडीतल्या टोळीतल्या सदस्यास मतर मंदिरामध्ये एकटेच सोडले जाते
जय हिंद जय महाराष्ट्र दैत्याचे काम टोळीची ऐकी फोडणे असते
घरोघरी दैत्य जन्मास आले
------------------------------------------------
-कदम.के.एल.