नामृष्की

Started by कदम, May 21, 2021, 04:15:51 PM

Previous topic - Next topic

कदम

नामुष्की

पहिल्यापासूनच माणसाची नामुष्की होत आलेली आहे
देव पाप पुण्याची गणना करून जन्म देत असे
असेल पण मग मनूनशी माणसाची नामुष्की का होत आहे
माणूस अडाणी आहे असेल पण पोट भरण्याइतपत जनावरातही माणुसकी असे
तरीही भुतलावर माणसाची नामुष्की होते
अजब गजब जगाद्वारे तर होत नसते नसेल
मग माणूस असून माणसांची नामुष्की काहून होते
त्याले जगी त्याचे कोणी नसते असे कसे असते?
त्यांले माणसाची तमा नसते
तमा किती असते किती नसते हे कशाहुन ठरते
ठरत असेल त्याच्या दानशुर वृत्तीवरून दान घेणार्याची का नामुष्की का होते
दान मागणे काहून माणूसकी असते
माणूसकी दिसत नसते माणूसकी जाणवत असते ?
तरीही का होते नामुष्की का मरते माणूसकी
माणूस मरतो माणूस असूनही असे कसे होते
मरणार्याला माणूसकी नसते का जगणार्याची नामुष्की असते ?
कोणाचे कसे कोणाचे तसे असे करून जगत असेल असे तर नसे
पिंड मनामध्ये असे तर देह कणामध्ये काहून असे
मन भ्रमती करीत करीत भ्रमित तर होत नसे
भ्रमित मनुष्याची नामुष्की होत असे हे असेच असे
जसे तसे जसे असे काहून बरं नसे
माणूस होऊन माणसाची काहून नामुष्की असे

- कदम.के.एल