चारोळी-माझा प्राण!

Started by कदम, May 23, 2021, 02:22:25 PM

Previous topic - Next topic

कदम

चारोळी -माझा प्राण !
*****_*****
हृदय म्हणजे मन
हृदय म्हणजे जीवन हृदय म्हणजे ञाण
हृदय म्हणजे तु तु बंद पडलीस तर
निघून जाईल माझा प्राण
*****_*****
-कदम.के.एल.