कविता-आपलाच आहे

Started by कदम, May 28, 2021, 07:14:28 AM

Previous topic - Next topic

कदम


--------------------
कविता-आपलाच आहे
---------------------
एकमेकांवर प्रेम करावे
आग्रह आपलाच आहे
एकमेकांना सहाय्य करावे
निग्रह आपलाच आहे
स्वप्न आकांक्षा भावनांचा
संग्रह आपलाच आहे
त्यांना पंख देण्याचाही
तह आपलाच आहे
सर्वांना बळ मिळावे
निसंदेह प्रण आपलाच आहे
--------------------
-कदम.के.एल.