साद

Started by siddhesh 68, June 05, 2021, 05:12:18 AM

Previous topic - Next topic

siddhesh 68

तिचा चेहेरा राजस,
साद घालतो मला ,
मी होतो बेबस विवश ,
स्पर्श मी  करतो रुततो काटा,
वेडी ती म्हणे,
"सख्या रे आपल्या नेहमीच वेगळ्या होत्या वाटा''