चारोळी-समझ

Started by कदम, June 12, 2021, 06:37:23 PM

Previous topic - Next topic

कदम

मला अजून आली
नाही नीट समझ
आणि तु म्हणतोस
नीट कर प्रपोज
💐💐💐🤭💐💐💐
-कुमार्कवी