गोष्ट चारोळी

Started by ranjit sadar, June 24, 2021, 05:52:47 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

गोष्ट

गोष्ट ऐकत तीची मी एकतच राहिलो
भीती वाटली कि आवळून ग धरायलो
रोज तिच्यामुळे मी हुशारच ग व्हायचो
आज तीच आज्जी मी गोष्टीत बघायलो

कवी रंजित आंबादास सदर.