‘डोज

Started by Swan, March 16, 2010, 01:40:39 PM

Previous topic - Next topic

Swan

एक सुंदर तरुणी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली.
डॉक्टर- (तपासण्यासाठी) 'हं, तोंड उघडा पाहू!'
तरुणी- 'इश्शऽऽ माझा तर आज उपवास आहे!'
डॉक्टर- 'त्याचा इथे काय संबंध?'
तरुणी- 'अहो, तुमचा 'डोज' मी कसा घेणार?'