रंग हा प्रीतीचा

Started by ranjit sadar, July 04, 2021, 06:59:39 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

कधी कधी ध्यास हा प्रीतीचा
गोड कधी स्वाद आहे मैत्रीचा
कधी हा गंध येतो रोज प्रीतीचा
काय सुंदर आहे रंग हा प्रीतीचा

कवी रंजित आंबादास सदर.