नात तुझ माझ

Started by anagha bobhate, March 17, 2010, 02:54:03 PM

Previous topic - Next topic

anagha bobhate

प्रेम म्हणू की मैत्री म्हणू
काहीतरी आपल नात होत
स्वप्न तरी कस म्हणू
कारण सगळ सत्यात होत.

नात तुझ माझ
अळवावरच्या ठेम्बसार्ख
अळवाच आधार मिळताच मोत्यासारख चमकणार
आणी आधार निसटताच मातीमोल होऊन जाणार

नात तुझ माझ
प्रेमापेक्षा थोड  कमी आणी मैत्रीपेक्षा जास्त.
म्हणूनच मला न कधी वाटत
तुला दुरावण्याची खंत.

अनघा

राहुल

सुरेख लिहिता तुम्ही...तुम्हाला अखंड शुभेच्छा...
:)


MK ADMIN


Shyam

नात तुझ माझ
प्रेमापेक्षा थोड  कमी आणी मैत्रीपेक्षा जास्त.
Chaan aahet ya oli

Asmitraj

mhanje tumhi pan manata mhanav ......... ki prema peksha kami aani maitripeksha jaast asahi ek naat asat.....!!!

anagha bobhate


gaurig



rudra

very.........very.............nice.....thoughts................... 8)