प्रेम

Started by Prasad Chindarkar, March 18, 2010, 12:22:53 PM

Previous topic - Next topic

Prasad Chindarkar

असच एकदा चित्र प्रेमाचं
घेतलं होत काढायला
मनात बांधणी पक्की
पण नशीब नव्हते साथ द्यायला

प्रेमात पडलेलं मन
नेहमीच स्वप्नांच्या दुनियेत असत
गुलाबी स्वप्न रंगवीत
त्याला वास्तवाचे भान नसतं

तिच्यावर अफाट प्रेम करणं
तिच्यासाठी रात्रंदिवस झुरण
तिची एक झलक मिळवण्यासाठी धडपडण
असतो मनाचा खेळ सारा

तरीही मन धावत असतं
वेड्यासारखं त्या मृगजळामागे
कदाचित ती सुद्धा प्रेम करत असेल
फक्त या एका आशेवरती

हे असे का घडत प्रेमात
सगळे रंग उडून जातात क्षणात
पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी
आणि त्या बरोबर विस्कटत ते मन

                  .........प्रसाद  8)

gaurig


nirmala.

hummmm..........

hummmm.........

niceeeeeeee re....
:)

santoshi.world

छान आहे कविता :) .......... एकदम खरे आहे रे हे मित्रा ........
[/size][/color]प्रेमात पडलेलं मन
नेहमीच स्वप्नांच्या दुनियेत असत
गुलाबी स्वप्न रंगवीत
त्याला वास्तवाचे भान नसतं
[/size][/color]
[/size][/color]तरीही मन धावत असतं
वेड्यासारखं त्या मृगजळामागे
कदाचित ती सुद्धा प्रेम करत असेल
फक्त या एका आशेवरती

हे असे का घडत प्रेमात
सगळे रंग उडून जातात क्षणात
पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी
आणि त्या बरोबर विस्कटत ते मन....

Prachi