II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II - (लेख)

Started by Atul Kaviraje, August 09, 2021, 12:15:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                   II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II
                  ---------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून श्रावण मासाची सुरुवात होत आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ते, काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.


                     II श्रावण सोमवार शुभेच्छा-२०२१ II       
                                     (लेख)
                    ---------------------------------


     शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते. यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.या महिन्यात शिवभक्त सोमवारी व्रत, रुद्राभिषेक, कावड यात्रा आणि मंत्रांचा जप करून भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

     आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना या श्रावण सोमवार शुभेच्छा संदेश आणि मंत्रांसह श्रावण सोमवार, पवित्र महिन्याच्या आगमनाच्या शुभेच्छा द्या.

       श्रावण सोमवार शुभेच्छा:-----
      ----------------------

(1) दुःख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो.
      या श्रावण सोमवारच्या
     🌿शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होवो.🙏
   
(2) शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे.
     🌿श्रावणी सोमवारच्या मन:पूर्वक शुभेच्छा!🙏

           श्रावण सोमवार संदेश मराठी:-----
         --------------------------- 

(1) शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि
चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना...
     🌿श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

          पहिला श्रावण सोमवार शुभेच्छा:-----
         ----------------------------

(1) पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
     🌿भगवान शंकराची कृपा आपणा
     सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!🌿

(2) तुम्हा सर्वांवर श्री शंकराची
कृपा कायम राहो.
     🌿पहिल्या श्रावण सोमवारच्या
     सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.🌿

(3) ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास...
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
     🌿जय शिव शंकर.🙏
     श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

(4) महाकाल महाकाल नावाची किल्ली
उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,
होतील सर्व कामे पुर्ण तुमची,
श्री शिव शंकराची हिच महती.
     🌿ओम नमः शिवाय.
     श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!🌿

         श्रावण सोमवार स्टेटस मराठी:-----
        ---------------------------

(1) शिवाच्या शक्तीने
शिवाच्या भक्तीने
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने
पुर्ण होवो तुमच्या इच्छा
वारंवार.⛳

(2)एक पुष्प....
एक बेलपत्र....
एक तांब्या पाण्याची धार...
करेल सर्वांचा उध्दार.🌿


         ( साभार आणि सौजन्य-संदर्भ -ऑल इन मराठी .कॉम )
        -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2021-सोमवार.