II स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा II-शुभेच्छापर संदेश-भाग-2

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 11:13:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                   II स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा II
                  ----------------------------------
                           शुभेच्छापर संदेश-भाग-2
                         -------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज १५, ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी भावांस आणि कवयित्री भगिनींस, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छापर संदेश .

                    शुभेच्छापर संदेश:-----
                   -----------------

(9)  ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
वंदे मातरम्!

(10) तू माझी भारतभूमी,
मी तुझाच मावळा..
मी भारतमातेचा,
माझी भारतमाता..
जय हिंद..!!

(11) बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज
सर्वात उंच फडकतो आहे....
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

(12)  विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा...
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(13)  आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत,
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहू,
आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहू..
जय हिंद... जय भारत..!!!
स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा..!!

(14) अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला..
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो,
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया...

(15) स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

(16 ) रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीमराठी एस एम एस .कॉम)
             ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.