गणेश भक्ती कविता

Started by कदम, August 16, 2021, 11:38:27 AM

Previous topic - Next topic

कदम

मंगल मंगल मंगल
मंगल मुर्ती मोरया
गणपती गणपती गणपती
गणपती बाप्पा मोरया

दुःख नश्वरा मुकूटाधिश्वरा
दुःख नश्वरा मुकूटाधिश्वरा
देवाधीशा तुज प्रथमवंदना
हे गजमुखी गजानना ॥

मंगल मंगल मंगल
मंगल मुर्ती मोरया
गणपती गणपती गणपती
गणपती बाप्पा मोरया

महालोकीच्या महा देवा
प्रणाम माझा स्वीकारावा
मोदक लाडु दुर्वा
अर्पण तुम्हा सर्वेसर्वा ॥

मंगल मंगल मंगल
मंगल मुर्ती मोरया
गणपती गणपती गणपती
गणपती बाप्पा मोरया

देवा हितचिंतीच्या सुञा
देवा हितचिंतीच्या सुञा
संगी विघ्ननिवारक शस्ञा
सगुण पार्वती पुञा ॥

मंगल मंगल मंगल
मंगल मुर्ती मोरया
गणपती गणपती गणपती
गणपती बाप्पा मोरया