II रक्षा बंधन शुभेच्छा II - शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 02:28:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II रक्षा बंधन शुभेच्छा II
                                     शुभेच्छा  क्रमांक-2
                                 ----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. आजचा हा  म्हणजे  दिनांक -२२.०८.2021 चा सुमुहूर्त आपल्या मराठी माणसाचे दोन पुनीत, पावन असे सण घेऊन आलाय , ते म्हणजे, रक्षा बंधन ,आणि नारळी पौर्णिमा . मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-बंधूस आणि कवयित्री भगिनींस रक्षा - बंधन आणि नारळी पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा. आता वाचूया रक्षा बंधनावर काही शुभेच्छा संदेश -


                    रक्षा बंधन शुभेच्छा  क्रमांक-2 :-----
                   ----------------------------


8)  थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते,
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते...
    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9) राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात,
     रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !
     ताईला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

10)  ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली
राखीचे महत्त्व तूच जाणले,
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले...
    ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

11)  बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात,
     रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !

12)  एक गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात...
    रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !

13)  आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते,
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते...
     रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !

14) रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला,
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण...
     रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीमराठी एस एम एस.कॉम)
                -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.