पाऊस चारोळी

Started by कदम, September 02, 2021, 03:50:00 AM

Previous topic - Next topic

कदम

कधी धो धो
कधी संतत धार
पाऊस पडत राहतो
काही दिवसांनी माञ
चांगलाच आठवणीत राहतो