म्हणी - "आवळा देऊन कोहळा काढणे" - (भाग-2)

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 12:43:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -  "आवळा देऊन कोहळा काढणे"


                                         म्हणी
                                     क्रमांक -34
                            "आवळा देऊन कोहळा काढणे"
                                       (भाग-2)
                           -------------------------------

34. आवळा देऊन कोहळा काढणे
     ----------------------------

--https://mr.wikipedia.org/

कोहोळ्याचा वेल व पाने

कोहाळा-----

     (पिकलेला) काशीकोहळा-कोहोळ्यातील एक प्रकार
कोहळा किंवा कोहाळा किंवा हिंदीत पेठा ही भारतात खाल्ली जाणारी एक फळभाजी आहे.. हिला पांढरा भोपळा असेही म्हणतात. हा दुधी भोपळ्याप्रमाणे बहुधा हिरवट रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल जमिनीवर सरपटत जातो. हे फळ आकाराने आवळ्यासारखे गोल असते. त्यावरूनच आवळा देऊन कोहळा काढणे ही म्हण मराठीत आली.

अन्य नावे : शास्त्रीय नाव : Benincasa hispida
इंग्रजी : Ash Gourd, Winter Melon

     भारतातील आग्रा येथे बनणारी पेठा नावाची गोड मिठाई कोहळ्यापासून बनते. ही मिठाई बर्फाच्या वडीसारखी अर्धपारदर्शक असते.

     कोहळ्यापासून बनणारे पदार्थ[संपादन]
भाजी, कोहळ्याचे तुकडे घातलेले दक्षिण भारतीय सांभार, रायते, सूप, सांडगे, कोहळेपाक, पेठा,
     कोहळेपाक हा पौष्टिक समजला जातो. हा बाजारात मिळतो. हा द्रवस्वरूपात असतो.
कार्तिक शुक्ल नवमीला कूष्मांड नवमी, किंवा अक्षय नवमी म्हणतात. या दिवसाला महाराष्ट्राबाहेरचे लोक आवळा नवमी म्हणतात.

     वास्तुशास्त्रातील एक गैरसमजूत : वास्तूमधून नजरदोष शोषून घेतल्यावर हे फळ नासते. म्हणजे दरवाज्यावर टांगलेला कोहळा खराब झाला तर नकारात्मक शक्ती नाश पावली असे समजून, पुन्हा दुसरे फळ घरात उंबरठ्यावर चार चौघांना दिसेल असे बांधून ठेवतात.

=========================================

--https://twitter.com/andharesushama/status

     गुरुजी : आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे काय
विद्यार्थी: खतांच्या किंमती दुपटीने वाढवून करोडो रुपये कमवून शेतकऱ्यांना भिकेला लावायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजारांची भीक देऊन त्या भिकेला सन्मान हे नाव द्यायचे. ह्यालाच आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात !!!
=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.