II ओम नमः शिवाय II-शिव स्तुती-गान -"आवडते बेलाचे पान"

Started by Atul Kaviraje, September 13, 2021, 04:00:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II ओम नमः शिवाय II
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्री शंकराचा वार, सोमवार. आज मी तुम्हाला शंकराचे एक भक्ती गीत (शिव स्तुती-गान) ऐकवीत आहे. फारच लोकप्रिय असे हे गीत, याचे बोल आहेत - "आवडते बेलाचे पान"

                                        शिव स्तुती-गान 
                                     शिव शंकर भक्ती-गीत
                                     "आवडते बेलाचे पान"
                                  ------------------------


शंकराला माझ्या, हरी  ओम
महादेवाला  माझ्या, हरी  ओम
शंकराला माझ्या
महादेवाला  माझ्या
शंकराला माझ्या, आवडते बेलाचे पान
शंकराला माझ्या, आवडते बेलाचे पान II

शंकराला माझ्या, आवडते बेलाचे पान
महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान ll

गळ्यात शोभती, रुद्राक्ष माळा
गळ्यात शोभती, रुद्राक्ष माळा
पायात नुपूर छान,
पायात नुपूर छान,छान,छान,
आवडते बेलाचे पान, पान,
आवडते बेलाचे पान ll

जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा
जटेतुन वाहे झुळ झुळ झुळ झुळ  गंगा
डोक्यावरI चांदोबा छान,
डोक्यावरI चांदोबा छान, छान, छान,
आवडते बेलाचे पान, पान,
आवडते बेलाचे पान ll

महादेवाच्या हातात, डमरू त्रिशूल
महादेवाच्या हातात, डम डम डम डम त्रिशूल
पायात  खडावा  छान 
पायात  खडावा  छान छान छान,
आवडते बेलाचे पान, पान,
आवडते बेलाचे पान ll

बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती
बेलपुष्पांवरी महादेवाची  प्रीती
कपाळाला  भस्म  शोभे  छान , छान, छान 
आवडते बेलाचे पान, पान,
आवडते बेलाचे पान ll

घेऊन रूप भिल्लींण आली
घेऊन रूप भिल्लींण आली
थैय्या  थी नाचत  छान
थैय्या  थी नाचत छान, छान , छान, छान, हो
आवडते बेलाचे पान, पान,
आवडते बेलाचे पान ll

डोळे  उघडून  शंकर  पाही
डोळे  उघडून महादेव  पाही
पार्वती  दिसतीया  छान
पार्वती  दिसतीया  छान , छान, छान 
आवडते बेलाचे पान, पान,
आवडते बेलाचे पान ll

शंकराच्या  मांडीवरी  गिरीजा  गणपती
महादेवाच्या  मांडीवरी  गिरीजा  गणपती
शोभून  दिसतोय  छान
शोभून  दिसतोय  छान ,छान, छान 
आवडते बेलाचे पान, पान,
आवडते बेलाचे पान ll

जगाच्या कल्याणा , हलाहल प्राशन
जगाच्या कल्याणा , हलाहल प्राशन
नीलकंठ शोभतो छान ,
नीलकंठ शोभतो छान , छान , छान ,
आवडते बेलाचे पान, पान,
आवडते बेलाचे पान ll

शंकराला माझ्या, हरी  ओम
महादेवाला  माझ्या, हरी  ओम
शंकराला माझ्या
महादेवाला  माझ्या
शंकराला माझ्या, आवडते बेलाचे पान,
शंकराला माझ्या, आवडते बेलाचे पान II


            (साभार आणि सौजन्य -सुपरहिट मराठी महादेवाची भक्तिगीते -भाग-1)
                                         (संदर्भ-यु ट्यूब)
        -------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.09.2021-सोमवार.