II गणपती बाप्पा मोरया II - गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा-शुभेच्छा क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 13, 2021, 05:08:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II गणपती बाप्पा मोरया II
                               गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
                                       शुभेच्छा क्रमांक-4
                            ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची  गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 


                               गणेश चतुर्थी शुभेच्छा
                            ---------------------


आज गणेश चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना...
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया I

चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला I

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
गणपती बाप्पा मोरया !

सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो,
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया I

गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया I

"सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

विघ्नहर्ता,मंगलकर्ता आप सब के जीवन में
नूतन उत्साह का संचार करे समस्त विपत्तियों से आप
सबकी और आपके परिवार की रक्षा करे...!!
हे गणपति बप्पा सारी बुराइयो से दूर रख कर
आप हमें अपने चरणों में स्थान दे...!!!
गणपति बाप्पा मोरया

॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया I

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची |
कंठी शोभे माळ मुक्ताफलांची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती  दर्शनमात्रें  मन:कामना पुरती || धु||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटि कुमकुम केशरा |
हीरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती  नूपुरे चरणी घागरिया ||२ ||
जय देव जय देव ||
लंबोदर पीताम्बर फणीवरबंधना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे स दना |
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे , सुरवरवंदना || ३ ||

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विगने नाना I

जय देव जय देव ||
मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
हॅपी गणेश चतुर्थी!!


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.09.2021-सोमवार.