II गणपती बाप्पा मोरया II - II अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा II- शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, September 19, 2021, 03:49:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II गणपती बाप्पा मोरया II 
                        IIअनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छाII 
                                        शुभेच्छा
                      ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज १९ सप्टेंबर, २०२१-रविवार, आज बाप्पा आपल्या गावी परत चालले आहेत. आज गणेशोत्सवाची सांगता होत आहे. १० दिवस कसे भुरकन उडून गेले, ते कळलेच नाही. आजच्या अनंत चतुर्दशी दिनाच्या सर्वाना शुभेच्छा.  बाप्पांची वाट पाहूया, ते पुढील वर्षी पुन्हा आपल्या भेटीस येणारच आहेत, तोपर्यंत आपल्या दिनक्रमात आपले मन गुंतवूया. वाचूया, तर या दिनाचे महत्त्व, माहिती, शुभेच्छा, आणि इतर बरंच काही.


                        IIअनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छाII
                       ----------------------------------

     अनंत चतुर्दशी हा भगवान गणेश आणि भगवान विष्णूची उपासना करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. हिंदू भक्तांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णूचे भक्त पूजेच्या वेळी एक दिवस उपवास ठेवतात आणि पवित्र धागा बांधतात. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना अनंत चतुर्दशीनिमित्त खास शुभेच्छा, मेसेज पाठवू शकतात.

नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम: II
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा !

ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा I

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा !

अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या ह्या मंगलदिनी
सर्व गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.. I

नाद: संधानं।।
संहिता संधि: सैषा गणेश विद्या।।
गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:।।
ग‍णपति देवता।।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा !

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
भक्ति गणेशाया,शक्ति गणेशाया
आपकी ज़िंदगी में आए
गणेशाया खुशियाँ अपने साथ लाए
गणेशाया अनंत चतुर्दशी की शुभकामनायें I

ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा ! 

ॐ गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या...
आज अनंत चतुर्दशी !

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

आज अनंत चतुर्दशी है!
श्री गणेश के सभी प्रिय भक्तों को
हैप्पी अनंत चतुर्दशी I

एकदंताय विद्महे।
वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात।।
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्।।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा I

त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:।।
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा !


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीजानकारी.इन)
                --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2021-रविवार.