प्रेमवीर

Started by siddhesh 68, September 22, 2021, 02:55:39 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68

प्रेमवीर
अरे नका बनवु मला प्रेमवीर 💔
बनायचा माझा पीर,💯
घायाळ करतात मला प्रश्ननांचे तीर,
आमचा सुटला फक्त धीर..

होते अलबेल सर्व काही..
साथ मिञांची संगत गुटख्याची,
माझ्या झोपडीचा कसुर,
कि माझे सत्तर टक्केच मला फितुर 💥

पुष्प अर्पण केले तिच्या चरणांवर,🦶
सुवास घेतला तिने भरोश्यावर,
सुवासाचा झाला सहवास,
देवा समोर लागली लगीनगाठ..👶

तिच्या सोबत बसलो घोड्यावर,🐴
नौका विहार केला पाण्यावर,
वाटले सार्थक झाले जीवनाचे,
कदाचित पितर दुखावले आमचे जन्मोजन्मीचे,

मी ठरलो बेडूक,🐸
वैरी माझा साप,🐉
कुठेच मध्ये आला नाही आमचा बाप,
काय उपयोग फक्त तिने ओढून चाप ?

सिद्धेश सुधीर देशमुख
सैराट चित्रपटावर आधारित