"महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार" - "डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम "

Started by Atul Kaviraje, September 25, 2021, 06:42:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे विचार"
                                   "डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम "
                                          "मार्गदर्शक विचार"
                            --------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे मार्गदशक विचार" या मालिके-अंतर्गत आज ऐकुया, "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम " यांचे अनुभवी, थोर, आणि मार्ग-दर्शक विचार ( विचार पुष्प क्रमांक-10)

                                  " मार्गदर्शक विचार पुष्प क्रमांक-10 "
                                -----------------------------------


    तुम्हाला तुमचे ध्येय मिळवण्यासाठी नक्कीच मदत करतील असे डॉ अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार.

     भारताचे माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणारे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे काही प्रेरणादायी विचार आपण पाहणार आहोत, जीवनासारख्या कठीण खेळाला योग्य प्रकारे कसे खेळता येईल, याचेही मार्गदर्शन अब्दुल कलाम यांनी त्यांच्या विचारात सांगितले आहे.

     प्रत्येकाला त्यांचे विचार वाचून जीवनात प्रेरणा मिळेल जीवनात यश मिळण्यासाठी काय करावे लागेल हे त्यांनी त्यांच्या विचारातून सांगितले आहे, यश मिळविण्यासाठी आपल्याला सुर्यासारखे सर्वात आधी तपावे लागेल, खूप प्रेरणा देतील असे अब्दुल कलाम यांचे विचार.


-- "स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात, जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपुच देत नाहीत."


                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ - माझीमराठी .कॉम )
                        ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.09.2021-शनिवार.