तडका - भरती

Started by vishal maske, September 25, 2021, 08:21:28 PM

Previous topic - Next topic

vishal maske

भरती

तेच म्हणाले पळा-पळा
लोक भलते पळत सुटले
तेच म्हणाले छळा-छळा
अन् लोकही नकळत लुटले

त्यांच्या बौध्दिक कुवतीची
चर्चाही रंगली असावी
कारण भरती घेणारांचीही
भरतीच चांगली असावी

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३